World Environment Day Workshop II Role of Youth in the conservation of an Environment

26 Views
Published
WORLD ENVIRONMENT DAY EVENT
Saturday, 5th June 2021
Time 5.00 – 6.30pm
Google Meet joining info Video call link: https://meet.google.com/crq-gbnj-udw

पर्यावरण दिन समारंभ
मित्रहो नमस्कार!
आज दिनांक 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राणिशास्त्र विभाग व पर्यावरण अध्ययन समुहाच्या संयुक्त विद्यमाने गुगल मिटवर व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
तरी पर्यावरण प्रेमींनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहुन प्रबोधनाचा लाभ घ्यावा. कार्यक्रमाला
जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://meet.google.com/crq-gbnj-udw
व्याख्यानाची वेळ - सायं. 5.00 वा.
व्याख्याते - श्री मिलिन्द उमरे, मानद वन्यजिव रक्षक, गडचिरोली

आयोजक
राष्ट्रीय सेवा योजना विभाग
प्राणिशास्त्र विभाग व
पर्यावरण अध्ययन समूह
एस. एस. जायस्वाल कॉलेज अर्जुनी/मोर. जिल्हा गोंदिया
Category
Sustainable Living & Environmental Conservation
Be the first to comment